विशेष बातम्या
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सपत्निक घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
By nisha patil - 6/2/2025 7:24:51 PM
Share This News:
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सपत्निक घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्नी चंदा यांच्यासह श्री अंबाबाई देवीचे व श्री मातूर्लिंगाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे व सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडून मंदिर परिसरात सुरु असलेल्या नूतनीकरण कामांची माहिती घेतली. यावेळी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सपत्निक घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
|