बातम्या

मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची " मनमौजी " गोष्ट

Crazy story of a young man who lives four hands away from girls


By nisha patil - 10/25/2024 4:06:37 PM
Share This News:



मुलगी किंवा बायका न आवडणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात एक नाहीतर चक्क दोन तरुणी येतात. आणि तरुणाचं काय होतं ?  याची धमाल मनोरंजक गोष्ट येत्या 8 नोव्हेंबरला " मनमौजी " या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

 चित्रपटात अभिनेता भूषण पाटील, अभिनेत्री सायली संजीव, रिया नलवडे,भाऊ कदम यांची प्रमुख भूमिका आहे.तर  दिग्दर्शन आणि लेखन शीतल शेट्टी यांनी केलय. " मनमौजीचा "  ट्रेलर नुकताच लाँच झाला असून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
 


मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची " मनमौजी " गोष्ट