बातम्या

कुंभोज वारणा नदी काठावर मगरींचा वावर

Crocodiles on the banks of the river Kumbhoj Warna


By nisha patil - 6/24/2023 9:18:54 AM
Share This News:



 विनोद शिंगे कुभोज : कुंभोज येथील वारणा नदी काठावर गट क्रमांक 466 या शेतामध्ये पिल्लासह मगरींचा वावर असल्याचे आढळले ,त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तातडीने मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. शेतातील विद्युत पुरवठा रात्रीचा सुरू असतो त्यामुळे शेतातील पिकांना पाणी कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे .दिवसेंदिवस मगरीच्या संकेत वाढ होऊ लागल्याने शेतकऱ्यात अस्वस्थ व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कुंभोज वारणा नदी काठावर मगरींचा वावर