शैक्षणिक
डी. वाय. पाटील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामाचे प्रदर्शन
By nisha patil - 8/3/2025 5:07:33 PM
Share This News:
डी. वाय. पाटील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामाचे प्रदर्शन
📍 स्थळ: राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर
📅 दिनांक: १० ते १२ मार्च २०२५
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कसबा बावडा आणि कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, तळसंदे यांच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये आर्किटेक्चरल डिझाईन, बिल्डिंग कंस्ट्रक्शन, इंटिरियर डिझाईन, अर्बन डिझाईन, तसेच ३D प्रिंटरद्वारे तयार केलेले मॉडेल्स आणि नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्स सादर केले जातील.
✅ उद्घाटन: सोमवार, १० मार्च, सकाळी १० वाजता – आर्कि. संगिता भांबुरे यांच्या हस्ते.
✅ विशेष सेमिनार: १२ मार्च – आर्कि. महेश डोईफोडे (कोल्हापूर) आणि आर्कि. मिलिंद दातार (बंगलोर).
✅ अतिरिक्त आकर्षण: विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री.
🔹 विद्यार्थी, पालक आणि आर्किटेक्चरमध्ये प्रवेश इच्छुकांनी आवर्जून भेट द्यावी!
डी. वाय. पाटील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामाचे प्रदर्शन
|