बातम्या

डी.के.टी.ई. दरबार हॉलमध्ये श्री गणरायाची आरती: कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाशआण्णा आवाडे आणि सौ. किशोरीताई आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन

DKtE Aarti of Shri Ganaraya at Durbar Hall Kallappanna Awade


By nisha patil - 9/9/2024 7:47:39 PM
Share This News:



जय जय जी गणराज विद्या सुखदाता। धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता॥

डी.के.टी.ई. दरबार हॉल, इचलकरंजी येथील श्री गणरायाची आरतीसंस्थेचे अध्यक्ष सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे, माजी नगराध्यक्षा सौ. किशोरीताई आवाडे यांच्या हस्ते व सानिका आवाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी संस्थेचे संचालक अशोकराव सौंदतीकर, संचालक स्वानंद कुलकर्णी, प्रा. सौ. एल.एस. आडमुठे, सोशल विभागाचे ए. वी. शहा, डॉ. इ. आर. बलवान यांच्यासह सर्व शाखा प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर, विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते.


डी.के.टी.ई. दरबार हॉलमध्ये श्री गणरायाची आरती: कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाशआण्णा आवाडे आणि सौ. किशोरीताई आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन