बातम्या

इचलकरंजी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळा डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

Dahihandi ceremony organized by Maharashtra Navnirman Sena at Ichalkaranji


By nisha patil - 8/30/2024 10:04:39 PM
Share This News:



इचलकरंजी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौक येथे आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळा मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी पुंडलिकराव जाधव, रवी गोंदकर, राहुल घाट, शैलेश गोरे, स्वप्निल पाटील, अरविंद माने, अर्जुन माळी, ऋषी मराठे, सौरभ चव्हाण, श्याम येसाल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, सहभागी गोविंदा पथक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


इचलकरंजी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळा डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.