बातम्या

"शारदीय नवरात्रानिमित्त श्री आळोबानाथाचे दर्शन आणि बौद्धविहार बांधणीचे भूमीपूजन"

Darshan of Shri Alobanatha and Bhoomipujan of Buddhist Vihara on the occasion of Sharadiya Navratri


By nisha patil - 9/10/2024 3:29:12 PM
Share This News:



 सातवे (ता.पन्हाळा) येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त ग्रामदैवत श्री आळोबानाथाचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी मनोभावे दर्शन घेतले... 

तसेच सातवे येथे बौद्ध वस्तीमध्ये बौद्धविहार बांधण्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामांचे भूमीपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावातील पदाधिकारी,ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या..


"शारदीय नवरात्रानिमित्त श्री आळोबानाथाचे दर्शन आणि बौद्धविहार बांधणीचे भूमीपूजन"