बातम्या
दावोस गुंतवणुकीतून एक लाख नोकऱ्या तरी द्या : सतेज पाटील
By nisha patil - 7/3/2025 10:58:16 PM
Share This News:
दावोस गुंतवणुकीतून एक लाख नोकऱ्या तरी द्या : सतेज पाटील
राज्यपालांच्या भाषणात नोकरभरतीचा उल्लेख नाही
सतेज पाटलांनी व्यक्त केली खंत
दावोसमधील गुंतवणुकीतून १५ लाख रोजगारांचा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात एक लाख नोकऱ्या जरी निर्माण झाल्या तरी समाधान मानावे लागेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी विधान परिषदेत व्यक्त केली. राज्यपालांच्या अभिभाषणात एमपीएससी भरती आणि रिक्त पदांचा उल्लेख नसल्याचीही त्यांनी खंत व्यक्त केली.
दावोस गुंतवणुकीतून एक लाख नोकऱ्या तरी द्या : सतेज पाटील
|