बातम्या

जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Deadline for submission of proposals for district youth award extended till August 5


By nisha patil - 7/23/2024 9:44:32 PM
Share This News:



क्रीडा व युवक सेवा  संचालनालय  महाराष्ट्र राज्य पुणे  अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने  सन 2018-19सन 2019-20सन 2020-21सन 2021-22सन 2022-23सन 2023-24 पर्यंतचे जिल्हास्तरीय युवा पुरस्कार  प्रदान करण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्याकरिता  दि. 5 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक युवक, युवतींनी आपले प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे 5 ऑगस्ट पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी केले आहे.

 


जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ