बातम्या

रुकडी येथे वीर शिवा काशिद यांची पुण्यतिथी साजरी

Death anniversary of Veer Shiva Kashid celebrated at Rukdi


By nisha patil - 7/13/2024 5:10:47 PM
Share This News:



अ.भा.मराठा महासंघातर्फे आज वीर शिवा काशिद यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवतीर्थ येथे फोटो पुजन करण्यात आले.यावेळी फोटो पुजन मराठा महासंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक  भगवानराव पोळ सर यांनी केले.मराठा महासंघाचे जिल्हा संघटक मिलिंद ढवळे पाटील यांनी सर्वांचे स्वागत करुन वीर शिवा काशिद यांच्या बद्दल माहिती दिली.यावेळी उपस्थित मराठा समाजाचे मार्गदर्शक संभाजी भोसले सर, धनाजी माने, राहुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील भारमल,नाभिक समाजाचे अध्यक्ष पांडुरंग बनकर, भिकाजी बनकर विनायक तेली, संजय लोंढे,जमिर मुजावर.  संजयकुमार खाडे सर, माले ग्रामपंचायत सदस्य सौरभ पाटील सर,  भोये सर उपस्थित होते  उत्तम देसाई यांनी सर्वांचे आभार मानले


रुकडी येथे वीर शिवा काशिद यांची पुण्यतिथी साजरी