बातम्या
विषारी कीटकनाशक प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू
By nisha patil - 11/25/2024 7:27:30 PM
Share This News:
विषारी कीटकनाशक प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू
बहिरेश्वर प्रतिनिधी... बहिरेश्वर ता करवीर येथील तरूण श्री.अक्षय महादेव बचाटे वय वर्ष 32 यांनी रविवारी दुपारी दारूच्या नशेत विषारी कीटकनाशक प्राशन केले होते त्यांचा आज मृत्यू झाला.. त्यांना दारूचे व्यसन होते.त्यांच्यावर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू होते आज सकाळी त्यांचे निधन झाले..त्यांच्या पश्चात आई वडील,पत्नी,दोन मूली,भाऊ असा परिवार आहे..
विषारी कीटकनाशक प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू
|