बातम्या

ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब पुजारी यांचे आज 99 व्या वर्षात पदार्पण

Debut of veteran journalist Bapusaheb Pujari today in his 99th year


By nisha patil - 7/13/2023 9:37:26 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : सांगलीतील जुन्या पिढीतील प्रख्यात लढाऊ ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब पुजारी आज 99 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत 1958 ते 1988 या काळात त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक तरुण भारताचे दक्षिण महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून काम केले या तीस वर्षाच्या काळात त्यांनी सांगली जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली त्यात मिरज मेडिकल कॉलेज हे मिशन हॉस्पिटल तर्फे नव्हे तर महाराष्ट्र शासनाने काढले पाहिजे यासाठी त्यांनी पत्रकारितेतून लढा दिला आणि तो यशस्वी केले तसेच वारणा नदीवरील धरण खुजगावला नव्हे तर चांदोलीला व्हावे यासाठी खुजगाव धरण आमचे मरण असे लेख लिहून लिखाण केले बऱ्याच गोष्टींचे लेख लिहून त्यांनी अनेक प्रकरणांना वाचा फोडल्या तारा न्यूज काढून ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब पुजारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या 


ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब पुजारी यांचे आज 99 व्या वर्षात पदार्पण