बातम्या

दिल्लीकरांचा विकसित भारत संकल्पनेला भरभरून प्रतिसाद – खासदार धनंजय महाडिक

Delhiites overwhelming response to Developed India concept

By nisha patil - 8/2/2025 7:59:06 PM
Share This News:

दिल्लीकरांचा विकसित भारत संकल्पनेला भरभरून प्रतिसाद – खासदार धनंजय महाडिक

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने निर्विवाद विजय मिळवला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी अढळ विश्वास दाखवला आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

गेल्या १० वर्षांत आम आदमी पक्षाच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून मतदारांनी भाजपला पूर्ण बहुमत दिले आहे. "सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास" या संकल्पनेवर जनतेने शिक्कामोर्तब करत भाजपच्या सर्वांगीण विकासदृष्टीला समर्थन दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दिल्लीकरांचा विकसित भारत संकल्पनेला भरभरून प्रतिसाद – खासदार धनंजय महाडिक
Total Views: 56