बातम्या

सहायक कामगार आयुक्तांच्या बदलीची मागणी

Demand for transfer of Assistant Labor Commissioner


By nisha patil - 10/7/2023 5:05:39 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  इचलकरंजी येथील सहायक कामगार आयुक्तांची बदली करावी अशी मागणी इचलकरंजी बांधकाम सेनेच्या वतीने करण्यात आलीय. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी याना देण्यात आलं.  इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्त सध्या कामगारांना वगळून अन्य लोकांची कामे करण्यात व्यस्त असून. त्यामुळे बांधकाम कामगारांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्या सोडवण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी कामगार सेनेच्या वतीने इचलकरंजी प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहे.


सहायक कामगार आयुक्तांच्या बदलीची मागणी