बातम्या

कबनूर ओढ्यातील अतिक्रमणे काढण्याची शेतकऱ्यांची मागणी

Demand of farmers to remove encroachments in Kabanur stream


By nisha patil - 3/7/2023 5:36:26 PM
Share This News:



कबनूर तालुका हातकलंगले येथे वड्या मध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान होणार असून कबनूर वाड्यात गेल्या काही दिवसापासून वाढत चाललेले अतिक्रमण काढून घेण्याची मागणी परिसरातील शेतकरी वर्गाच्या वतीने कबनुर ग्रामपंचायत तिकडे केली आहे .परिणामी सदर अतिक्रमणे लवकरात लवकर न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी कबनूर ग्रामपंचायतला दिला आहे.


कबनूर ओढ्यातील अतिक्रमणे काढण्याची शेतकऱ्यांची मागणी