बातम्या

Aisf गर्ल्स विंग व Aisf कोल्हापूरच्या वतीने आज ऐतिहासिक बिंदू चौक येथे निदर्शने करण्यात आली.

Demonstrations were held today at historical Bindu Chowk on behalf of Aisf Girls Wing and Aisf Kolhapur


By nisha patil - 8/26/2024 10:17:56 PM
Share This News:



 भारतभर आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात  बलात्कारांच्या घटना वाढत आहेत.घर असो की शाळा अथवा कामाचे ठिकाण कुठेही महिला सुरक्षित असल्याचे दिसत नाही.स्त्री ही फक्त उपभोगाचीच वस्तू आहे या पूर्वपार चालत असलेल्या पुरुषी मानसिकतेमुळे आजही बलात्कारा सारख्या विकृतीतही स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून दोषी ठरवून एक प्रकारे त्या अत्याचारांचे समर्थनच केले जाते.या वाढत्या घटनांच्यामुळे आज स्त्रियांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,सध्या नातेवाईकांनपासूनही त्या सुरक्षित राहिल्या नाहीत.याच वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या विरोधात Aisf गर्ल्स विंग कोल्हापूर आणि Aisf कोल्हापूरच्या वतीने बिंदू चौक येथे निदर्शने करण्यात आली.यावेळी महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी,तसेच अश्या नराधमाना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.यावेळी कॉ. प्रशांत आंबी, कॉ.हरीश कांबळे, कॉ. धिरज कठारे , कॉ.आरती रेडेकर,कॉ.खुशी ढंग, कॉ.आकाश भास्कर , कॉ.उज्वला कांबळे, कॉ.बिजली कांबळे यांनी उपस्थित कार्यकर्त्य


Aisf गर्ल्स विंग व Aisf कोल्हापूरच्या वतीने आज ऐतिहासिक बिंदू चौक येथे निदर्शने करण्यात आली.