बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हेंवर हाणला टोला म्हणाले...

Deputy Chief Minister Ajit Pawar attacked MP Amol Kolhen and said


By nisha patil - 3/27/2024 6:25:29 PM
Share This News:



लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आता प्रचाराला हळूहळू रंग चढू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यातील शाब्दिक वाद चांगलंच रंगू लागला आहे. खासदार डॉ. कोल्हे यांचा आगामी निवडणुकीत  पराभव करणार असल्याचे आव्हान अजित पवार यांनी दिल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वाद चांगलाच वाढत चालला आहे. आता अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हेंवर हाणला टोला म्हणाले...