बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा

Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurated the new building of Kolhapur District Central Cooperative Bank


By nisha patil - 10/10/2024 2:57:36 PM
Share This News:



उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बॅंकेचे अध्यक्ष मा. हसन मुश्रीफ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलो.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्ह्याचा आर्थिक सामाजिक कृषी आणि शैक्षणिक औद्योगिक विकासाची एक मोलाची भूमिका बजावत आहेत. शाहू महाराजांच्या विचारसरणीनुसार सहकारातून समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. बँकेची ही नूतन वास्तू या विकास वाटचालीत नक्कीच भर घालेल.

या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे, राजेंद्र पाटील यड्रावकर, राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार  अमल महाडिक, संजयबाबा घाटगे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक आणि अधिकारी, कर्मचारी आणि सभासद शेतकरी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा