राजकीय
सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार राहुल आवाडे यांनी घेतली भेट
By nisha patil - 11/25/2024 12:28:51 PM
Share This News:
मुंबईतील सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार राहुल आवाडे यांची भेट
आज मुंबईतील सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी भेट घेऊन महायुतीच्या महाविजयाबद्दल अभिनंदन केले.यावेळी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून डॉ.राहुल प्रकाश आवाडे विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले
सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार राहुल आवाडे यांनी घेतली भेट
|