बातम्या

उपमुख्यमंत्री सातारा दवऱ्यावरून थेट कोल्हापूरात

Deputy Chief Minister directly to Kolhapur from Satara pass


By nisha patil - 7/18/2024 6:32:02 PM
Share This News:



 उपमुख्यामंत्री सातारा  दवऱ्यावरून  कोल्हापूरची शान असलेल्या विशाळ गडावर जाणार आहेत. विशाळगडावर जाऊन स्थानिकांशी भेट घेणार आहेत. विशाळगडावरील स्थानिकांवर कोणती परिस्थिती आली होती हे तेथील लोकांशी बोलून जाणून घेणार आहेत. संध्याकाळी साताऱ्याहून  उपमुख्यमंत्री अजित पवार विशाळगडावर पोहचतील. तेथील स्थानिकांना काय घडलं होत आणि कशावरुन हा वाद पेटला हे जाणून घेणार आहेत. 
 

      पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार विशाळ गडाकडे रवाना होणार आहेत.     पिंपरी चिंचवड पदाधिकाऱ्यांची बैठक संपवून अजित पवार तातडीने कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत.


उपमुख्यमंत्री सातारा दवऱ्यावरून थेट कोल्हापूरात