बातम्या
लोकसभा निवडणुकीच्या आगोदर विकासकामे करावी कागलशिवाय काहीच हालत नाही?
By nisha patil - 1/26/2024 7:16:32 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्हा परिषद इमारत चौथा मजला उदघाटन समारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ, खा.धनंजय महाडिक, खा.संजय मंडलिक,जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त के. मंजू लक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक महिद्र पंडित,माजी अध्यक्ष राहुल पाटील, बजरंग पाटील,सत्यजीत उर्फ नाना कदम आदी मान्यवर यांच्या उपस्थित उदघाटन करण्यात आले.
विधवा महिलांना समाजात मानस्मान देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, लवकरच पूर्वीप्रमाणेच पंचायत समितीला निधी देण्यात येईल असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
कोरोणा काळात कर्मचारी मयत झालेल्या वारसांना पन्नास लाखांचा धनादेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी खा.महाडिक, खा.मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केली. कुमार माने यांनी प्रास्ताविक केले. तर सांगावकर यांनी आभार व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीच्या आगोदर विकासकामे करावी कागलशिवाय काहीच हालत नाही?
|