बातम्या

कै.संतोष पाटील यांच्या स्मरणार्थ "धर्मवीर संभाजीराजे चषक"

Dharmaveer Sambhaji Raje Cup in memory of Kai Santosh Patil


By nisha patil - 12/3/2024 7:29:23 PM
Share This News:



पन्हाळा  : प्रतिनिधी कोतोली येथील शेतकरी सेवा मेडिकल चे मालक  उत्तम लव्हटे यांनी  वाघवे गावचा जिवलग खेळाडू  कै.संतोष पाटील यांच्या स्मरणार्थ धर्मवीर संभाजीराजे चषक एक दिवसीय सामने रविवार दि.17 मार्च व रविवार दि.24 मार्च  रोजी होणार आहेत. 12 संघांनी नाव नोंदणी केली आहे, सदरची स्पर्धा नेहरू स्टेडीएम कोतोली ग्राऊंडवर होणार आहेत. अशी माहिती धर्मवीर संभाजीराजे स्पोर्ट्स चे संघ मालक व कोतोली परिसरातील नमाकीत खेळाडू  रवी लव्हटे व कर्णधार मोसिन अत्तार या राम रहीम जोडीने दिली आहे. तरी कोतोली परिसरातील सर्व खेळाडू व प्रेक्षक यांना सामन्याची शोभा वाढवण्यासाठी हजर राहण्याचे आवाहन रवी लव्हटे यांनी केले आहे.

तरी  स्पर्धा फक्त रविवारी घेतली जाईल याची संघांनी नोंद घ्यावी तरी काही शंका असतील तर खालील नंबर वरती संपर्क साधा 
ओंकार लव्हटे 9689050620
अजित खांडेकर 8483820885
योगेश पाटील.  7840925152
सुनील पाटील 25..9545700703
आयोजक ..धर्मवीर संभाजीराजे स्पोर्ट्स कोतोली व संयोजक गावातील सर्व खेळाडू  आप्पालाल अत्तार , अनिल अंगठेकर ,केशव मगर  दशरथ फिरिंगे ,संजय चौगुले,सुधीर पाटील, गणेश पाटील, युवा नेते एस डी पाटील, तसेच गावातील सर्व संघमालक व खेळाडू
 स्पर्धे मधे सहभागी होणाऱ्या सर्व संघाना सन्मान चिन्ह व ट्रॉफी व बेस्ट बॅटमॅन बेस्ट बॉलर व मन ऑफ दी सिरीच साठी ट्रफी ठेवण्यात आलेली आहे.


कै.संतोष पाटील यांच्या स्मरणार्थ "धर्मवीर संभाजीराजे चषक"