बातम्या

"साधना मंदिरच्या उद्घाटन समारंभात मान्यवरांची उपस्थिती: हेल्थी लाइफस्टाईल फाऊंडेशनचा नवीन उपक्रम"

Dignities Attendance at Inaugural Ceremony of Sadhana Mandir


By nisha patil - 8/30/2024 10:31:11 PM
Share This News:



पार्श्वनाथ नगर यड्राव येथे हेल्थी लाइफस्टाईल फाऊंडेशन ने उभारलेल्या साधना मंदिर या नवीन वास्तूच्या उद्घाटन समारंभास क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे व सौ वैशालीताई आवाडे यांनी उपस्थित राहून फाऊंडेशन चे संस्थापक स्वास्थ गुरू डॉ अमितजी राठी व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी फाऊंडेशन चे अध्यक्ष सीए चंद्रकांत चौगुले, खजिनदार सुशांत होगाडे, सेक्रेटरी शंकर उडपी, सौ वैशाली चौगुले, डॉ कुबेर मगदूम, डॉ मर्दा, डॉ ए.के. चौगुले, रामदेव राठी, दिलीप फडणीस, प्रमोद पाटील, क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे सी ई ओ संजय शिरगावे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते


"साधना मंदिरच्या उद्घाटन समारंभात मान्यवरांची उपस्थिती: हेल्थी लाइफस्टाईल फाऊंडेशनचा नवीन उपक्रम"