बातम्या

श्री क्षेत्र कौठा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा.

Dindi ceremony on foot from Sri Kshetra Kautha to Pandharpur


By nisha patil - 7/13/2024 5:11:59 PM
Share This News:



गेल्या तेवीस वर्षा पासुन ज्ञानोबा माऊली तुकाराम चालू असलेल्या धुराजी महाराज काळे यांचा पंढरपूर परंपारिक पायी दिंडी  सोहळा चालत असून प्रत्येक मुकामी गावात कीर्तनचा महाराजांनी भाविकांना कीर्तनतून उपदेश केला संसारातून देव कसा मिळवायचा आहे. अपला तो देव एक करुनी घ्यावा तेणे विना जिवा सुख नव्हे या अभंगावर ह. भ. प अशोक महाराज मगर यांनी कीर्तन सांगून उपदेश केला 
बारा दिवसापासून पायी दिंडी चालत असून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर झालेला भाविक पायी चालत भजन कीर्तनच्या गजर घोष्यात चालू आहे. पंढरपूरात रविवारी दिंड्या दाखल होत आहे.
पैठण प्रतिनिधी.. आप्पासाहेब भावले.


श्री क्षेत्र कौठा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा.