ताज्या बातम्या
रुकडी येथे लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप..
By nisha patil - 2/24/2025 3:07:25 PM
Share This News:
रुकडी येथे लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप..
महाआवास अभियान २०२४-२५ अंतर्गत मोठा लाभ..
ग्रामस्थांना मोठा दिलासा
रुकडी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते मंजुरीपत्र व पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.पुणे येथे केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप करण्यात आला.
या योजनेमुळे रुकडीसह अनेक गावांतील लाभार्थ्यांना हक्काच्या घरासाठी मदत मिळणार असून, पुढील टप्प्यातही हे अभियान सुरू राहणार आहे
रुकडी येथे लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप..
|