विशेष बातम्या
रमजान निमित्त कागलमध्ये 100 गरजू कुटुंबांना धान्य किट वाटप
By nisha patil - 3/24/2025 4:53:50 PM
Share This News:
रमजान निमित्त कागलमध्ये 100 गरजू कुटुंबांना धान्य किट वाटप
कागल शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कागल शहर उपाध्यक्ष श्री. बच्चन कांबळे यांनी मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने 100 गरीब गरजू कुटुंबीयांना धान्याच्या किटचे वाटप ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अर्जुन नाईक, युवराज लोहार, शंकर बन्ने, प्रकाश सोनुले, अंकुश कांबळे, अमित कांबळे, गौरव कांबळे, याकूब घाडगे, युवराज कुरणे, अजित कांबळे, बाळू कांबळे, व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
रमजान निमित्त कागलमध्ये 100 गरजू कुटुंबांना धान्य किट वाटप
|