बातम्या

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त अंध मुलांना जेवण वाटप

Distribution of food to blind children on the occasion of Guardian Minister Mushrif's birthday


By nisha patil - 4/18/2024 3:02:30 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी आमचे नेते वैद्यकीय शिक्षण आणि विशेष साहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिम्मित करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने अंध मुलांना जेवण वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला .यावेळी जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील ,शहराध्यक्ष आदिल फरास ,जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे ,तालुकाध्यक्ष शीवाजी देसाई ,संतोष धुमाळ,महेंद्र चव्हाण, युवराज पाटील,जहिदा मुजावर,रेखा आवळे ,विकास माने, चंद्रकांत पाटील,संदीप कांबळे ,दिलीप सावंत ,सुनील पाटील आमर आणकर विशाल कांबळे बळवंत कांबळे सचिन कांबळे इ उपस्थित होते.


पालकमंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त अंध मुलांना जेवण वाटप