बातम्या

रिपब्लीकन पक्षाचा जिल्हा दौरा राज्य सचिव बी के साहेब तसेच प्रा.शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करनार-*सतिश माळगे.

District Tour of the Republican Party under the leadership of State Secretary BK Saheb and Prof


By nisha patil - 11/15/2023 12:09:02 PM
Share This News:



रिपब्लीकन पक्षाचा जिल्हा दौरा राज्य सचिव बी के साहेब तसेच प्रा.शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करनार-*सतिश माळगे.

रिपब्लीकन पक्ष गाव वाडी वस्ती तेथे शाखा निर्माण करण्यासाठी कोल्हापुर जिल्ह्यातील बारा तालूक्यांचा दौरा राज्य सचिव बी के साहेब तसेच प्रा.शहाजी कांबळे सर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करनार असे मत जिल्हा नेते सतिश (दादा)माळगे यांनी सोन्याची शिरोली ता.राधानगरी येते व्यक्त केले यावेळी राधानगरी चे कार्यअध्यक्ष सुरेश कांबळे यांनी तालुक्याच्या वतिने रिपब्लीकन पक्षाच्या पदाअधिकारांचे स्वागत केले.यावेळी राज्य सचिव बी के साहेब,राज्य सहसंघटक प्रा.शहाजी कांबळे,जिल्हा उपध्यक्ष दिपक भोसले,जिल्हा उपध्यक्ष संजय जिरगे,राधानगरी कार्यअध्यक्ष सुरेश कांबळे,बटू भामटेकर,विजय गोंदणे सह रिपब्लीकन पक्षाचे राधानगरी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते.


रिपब्लीकन पक्षाचा जिल्हा दौरा राज्य सचिव बी के साहेब तसेच प्रा.शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करनार-*सतिश माळगे.