बातम्या

रात्री उशीरा गोड पदार्थ खाता का?

Do you eat sweets late at night


By nisha patil - 2/11/2023 8:48:42 AM
Share This News:



१. वजन वाढेल
रात्री गोड खाल्ल्याने शरीराला जास्त कॅलरीज मिळतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. शरीराला रात्री त्यावर प्रक्रिया करणे कठीण होते आणि लठ्ठपणा येतो.

२. डायबिटीज
रात्री गोड खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढते, ज्यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो. 

३. झोपेची समस्या
रात्री गोड खाल्ल्याने जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे झोप येण्यास त्रास होतो. रात्रीची झोप चांगली झाली नाही तर पुढचा दिवस खराब जातो.

४. पोटाच्या समस्या
रात्री गोड खाल्ल्याने पचनसंस्थेवर भार पडतो आणि त्यामुळे पोटात गडबड आणि अपचनाचा त्रास होतो.५. दाताच्या समस्या
रात्री गोड खाल्ल्याने दातांचा त्रास होतो, कारण दात किडण्याचा धोका असतो.

६. कोलेस्ट्रॉल
जास्त गोड खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.


रात्री उशीरा गोड पदार्थ खाता का?