बातम्या

दही-भात खाण्याचे ‘हे’ ७ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

Do you know these 7 health benefits of eating curd and rice


By nisha patil - 7/3/2024 7:36:44 AM
Share This News:



  दही-भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. भात खाल्याने वजन वाढते हा गैरसमज आहे. त्यामुहे भात खाणे टाळू नये. उलट वजन वाढण्याची भीती वाटत असेल तर दही-भात खावा. दही-भात खाण्याचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे
१ वजन
दही-भात एकत्र खाल्याने वजन कमी होते. कॅलरी असल्याने बिनधास्त खाऊ शकता.

२ शरीराचे तापमान
दही-भात शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करतो. दही-भात कोणत्याही गरम जेवणानंतर खाल्ल्यास थंड वाटते. उन्हाळ्यात खावे.३ प्रोटीन
दह्याध्ये कॅल्शिअमसोबतच प्रोटीनचं प्रमाणही अधिक असते.

४ पोटदुखी
यातील मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअममुळे पोटाचे दुखणे दूर होते. मासिकपाळीच्या आधी होणारा त्रासही कमी होतो.

५ पचनक्रिया
जेवणाच्या शेवटी खाल्ल्याने जेवण पचायला मदत होते.

६ रोगप्रतिकारशक्ती
यातील प्रोबायोटिक्समुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

७ तणाव
यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया तणाव दूर करून शांत करतात.


दही-भात खाण्याचे ‘हे’ ७ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?