बातम्या

डॉ. राहुल आवाडे यांचे उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन...

Dr Congratulations from all levels on the announcement of Rahul Awades candidature


By nisha patil - 10/21/2024 3:57:10 PM
Share This News:



 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून डॉ राहुल आवाडे साहेब यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा आमदार प्रकाशआण्णा आवाडे,किशोरीताई आवाडे, उत्तमआण्णा आवाडे, सौ सपना आवाडे वहिनी, क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वैशालीताई आवाडे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी रवी आवाडे साहेब, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी नगरसेवक सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष बाळासो कलागते, अहमद मुजावर, रमेश कबाडे, शेखर शहा, क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे संचालक शैलेश गोरे, माजी नगरसेवक राजू बोंद्रे, नितेश पोवार यांच्यासह कार्यकर्ते व  कुटुंबीयातील सर्व सदस्यांनी डॉ राहुल आवाडे साहेब यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.


डॉ. राहुल आवाडे यांचे उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन...