बातम्या

डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते ब्रह्माकुमारी सेंटरची पायाखुदाई...

Dr Foundation laying ceremony of Brahmakumari Center under the auspicious hand of Rahul Awade


By nisha patil - 6/28/2024 7:55:01 PM
Share This News:



प्रकाश आवाडे यांच्या आमदार फंडातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या पाटपुराव्यामुळे मंजूर झालेल्या १५ लाख रुपये निधीतून आभार फाटा, माळ भाग चंदूर येथील ब्रह्माकुमारी सेंटरची पायाखुदाई शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.यावेळी माजी पंचायत समिती सभापती शालन पाटील, माजी पंचायत समिती सभापती महेश पाटील, माजी पंचायत समिती सभापती धुळाप्पा पुजारी, सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच ललिता पुजारी, ग्रामपंचायत सदस्या वैशाली पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय जिंदे, ग्रामपंचायत सदस्य मारुती पुजारी, ग्रामपंचायत सदस्य भाऊसो रेंदाळे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब मंगसुळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन हळदे, ग्रामपंचायत सदस्य फिरोज शेख, ग्रामपंचायत सदस्य संदीप कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन पुजारी माळभाग परिसरातील नागरिक महिला उपस्थित होते.


डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते ब्रह्माकुमारी सेंटरची पायाखुदाई...