बातम्या

भोने माळ युवा मंच मंडळाच्या गणपती आरतीत डॉ. राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती

Dr Ganpati Aarti of Bhone Mal Yuva Manch Mandal The main presence of Rahul Awade


By nisha patil - 9/9/2024 7:50:08 PM
Share This News:



इचलकरंजी येथील भोने माळ युवा मंच मंडळाच्या गणपतीची आरती   जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी पापालाल वस्ताद (भैया), किरण पोवार, विजय पाटील, आकाश वासुदेव, बालाजी आगलावे, शेखर गायकवाड, वसीम मकानदार, अवधूत मोरे, राजू चव्हाण, सागर पाटील, उत्कर्ष चव्हाण, ऋषी चव्हाण, अमित पाटील, पवन मोरे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.


भोने माळ युवा मंच मंडळाच्या गणपती आरतीत डॉ. राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती