बातम्या

इचलकरंजीत पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या संदेश यात्रेसाठी डॉ. राहुल आवाडे यांची भेट; पुष्पहार अर्पण करून अभिवादन

Dr Ichalkaranjit Punyashlok Ahilyabai Holkar for message yatra


By nisha patil - 3/9/2024 9:31:51 PM
Share This News:



इचलकरंजी येथे धनगर समाजाच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या संदेश यात्रेनिमित्त मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी भेट देवून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी गोकुळ संचालक बयाजी शेळके, धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष राजू पुजारी, मल्हार सेना अध्यक्ष बबनराव रानगे, प्रदीप खोत, काशिनाथ पुजारी, राघू हजारे, शहाजी सिद्ध, छगन नांगरे यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.


इचलकरंजीत पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या संदेश यात्रेसाठी डॉ. राहुल आवाडे यांची भेट; पुष्पहार अर्पण करून अभिवादन