डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते हायमास्ट दिव्याचे उदघाट्न...

Dr Inauguration of Highmast lamp by the auspicious hand of Rahul Awade


By nisha patil - 2/8/2024 10:32:45 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाश आवडे  यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या पाटपुराव्या मुळे  मुख्यमंत्र्यांच्या  अर्थसहाय्याने महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद या योजनेतून शाळा नं. १२, लाल नगर येथे हायमास्ट दिव्याचे उदघाट्न  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या ठिकाणी नागरिकांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे आभार मानले.
       

यावेळी रूबेन आवळे ' अरुण आवळे , मयूर आवळे, ताराराणी पक्ष विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे, जनता बँक संचालक अविनाश कांबळे, आकाश आवळे, सुनील कुंभार, शेखर शिंदे, तम्मा जाधव, नितीन लाखे, विनायक भानुसे, विकास ढवळे, सोहेल हवालदार, राम लोंढे, गणेश निंबाळकर, सनी काकडे, आकाश माने, अविनाश चव्हाण यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.


डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते हायमास्ट दिव्याचे उदघाट्न...