बातम्या

डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते दहा हजार पुस्तकांचे प्रकाशन

Dr Publication of ten thousand books by Vinay Kore


By nisha patil - 3/9/2024 9:26:27 PM
Share This News:



शाहूवाडी: अमेणी (ता.शाहूवाडी) येथील महाराष्ट्र राज्य माथाडी आणि गुमास्ता जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद माने यांनी येणाऱ्या गणेशोत्सव सणानिमित्त गणपती आरती संग्रहाच्या १० हजार पुस्तिका छापल्या आहेत. त्या आरती संग्रह पुस्तिकांचे प्रकाशन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी शरद चौगुले,संभाजी देसाई,निलेश पाटील,कौस्तुभ शेळके,तेजस पाटील,योगेश मोरे,अविनाश बारगीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते दहा हजार पुस्तकांचे प्रकाशन