बातम्या

डॉ. राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून नवीन बोर मारण्याच्या कामाचा शुभारंभ...

Dr Rahul Awade's self expenditure work of drilling a new bore has started


By nisha patil - 7/20/2024 10:03:30 PM
Share This News:



आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून खाड पाटील गल्ली, गावभाग इचलकरंजी येथे नवीन बोर मारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी राहुल घाट, काकासाहेब पाटील, आरिफ अत्तार, फारूक लाटकर, सुबराव पाटील, लक्ष्मण रेपे, नंदू रेपे, कृष्णा माळी, इम्रान अत्तार, विजय डावकर, सुमन डावकर, सरदार लाटकर, प्रकाश पाटील, विजय पाटील (माने), सतीश पाटील, बाळासाहेब पाटील, सुधाकर पाटील, अश्रफ लाटकर, राजू लाटकर, राजू पाटील, अनिल पाटील, रवी पाटील, आरिफ लाटकर, सुमन पाटील, शांताबाई पाटील, लता पाटील, उज्वला पाटील, आरती पाटील, मंगल चौगुले, शैलेजा पाटील यांच्यासह भागातील महिला व नागरिक उपस्थित होते.


डॉ. राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून नवीन बोर मारण्याच्या कामाचा शुभारंभ...