बातम्या

डॉक्टर राहुल आवाडे यांनी घेतली मोहन मालवणकर यांची भेट... डॉ. राहुल आवाडे साहेब यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत

Dr Rahul Awade met Mohan Malvankar


By nisha patil - 6/22/2024 7:08:50 PM
Share This News:



 इचलकरंजी येथे शिवसेना जिल्हा संघटन मोहन मालवणकर यांच्या ऑफिसला मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटन मोहन मालवणकर यांनी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यासोबतच विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली.यावेळी ताराराणी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष वैभव मामा हिरवे, मनोज सबनीस, सौरभ परदेशी, दिपक पाटील, श्रुती पागडे मॅडम उपस्थित होते.


डॉक्टर राहुल आवाडे यांनी घेतली मोहन मालवणकर यांची भेट... डॉ. राहुल आवाडे साहेब यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत