बातम्या

डॉ.राहुल आवाडे यांचा कोरोचीतील नागरिकांशी संवाद..

Dr Rahul Awades interaction with citizens of Korochi


By nisha patil - 3/7/2024 6:17:21 PM
Share This News:



 कोरोची येथील मराठी शाळेजवळ विविध नागरी समस्या व विकास कामाच्या संदर्भात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी नागरिकांशी संवाद साधला.
 

यावेळी माजी उपसरपंच अभिनंदन पाटील, ग्रा.पं. सदस्य विकी माने, ग्रा.पं. सदस्य साहेबलाल शेख, आनंदा शेट्टी, संजय जाधव, बंडा पाटील, संतोष इंगळे, निलेश पाटील, दिपक तेली, अक्षय पाटील, माने व जाधव कुटुंबातील महिला उपस्थित होते.


डॉ.राहुल आवाडे यांचा कोरोचीतील नागरिकांशी संवाद..