बातम्या

डॉ. राहुल आवडे यांनी इचलकरंजीतील शिंदे गल्ली व मंगळवार पेठेतील रस्ते आणि ओपन पीसची पाहणी केली; नागरिकांशी संवाद साधला

Dr Rahul Phode inspected roads and open pieces in Shinde Galli and Mangalwar Pethe in Ichalkaranji


By nisha patil - 6/9/2024 1:24:06 PM
Share This News:



इचलकरंजी येथील शिंदे गल्ली मंगळवार पेठ येथे भागातील रस्ते व ओपन पीसची मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवडे  यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी ताराराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, माधुरी गायकवाड, पद्मा पतंगे, विद्या केसरे, नीलम पाटील, तेजश्विनी जगताप, राजू गायकवाड, पिंटू खोत, प्रदीप केरले, स्वप्निल पाटील, भाऊसो रुग्गे, अमोल वाडेकर, नंदिनी जाधव, लता सटाले, लता वाडीकर, मालन माने, शालन जाधव, विमल जाधव, संगीता मगदुम, रूपा लोके, संगीता जाधव यांच्यासह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डॉ. राहुल आवडे यांनी इचलकरंजीतील शिंदे गल्ली व मंगळवार पेठेतील रस्ते आणि ओपन पीसची पाहणी केली; नागरिकांशी संवाद साधला