बातम्या

डॉ . श्री बाबुराव अंबाजी जाधव यांचे दुःखद निधन

Dr Sad demise of Shri Baburao Ambaji Jadhav


By nisha patil - 8/4/2024 7:56:23 PM
Share This News:



डॉ . श्री बाबुराव अंबाजी जाधव यांचे दुःखद निधन

 वयाच्या ९७ व्या वर्षी अखेरचा श्वास 

शिवाजी पेठ मरगाई गल्लीतील प्रतिष्ठित नागरीक तसेच कळंबे तर्फे कळे येथील प्रसिद्ध डॉक्टर 
डॉ . श्री बाबुराव अंबाजी जाधव यांचे सोमवार दि. ८-४-२४ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. 

जेष्ठ शिवसैनिक को. महानगर अध्यक्ष शिवसेना तथा मा.प.महाराष्ट्र देवस्थान समिती सदस्य श्री शिवाजीराव जाधव (महाराज) तसेच संभाजीनगर येथील प्रसिद्ध डॉ नंदकुमार जाधव यांचे ते वडील होते.
 रक्षा विसर्जन बुधवार १०-४-२४ रोजी पंचगंगा स्मशान भूमी येथे आहे.


डॉ . श्री बाबुराव अंबाजी जाधव यांचे दुःखद निधन