बातम्या

डॉ. संजय डी. पाटील यांनी टीमचे अभिनंदन

Dr Sanjay D Patil congratulated the team


By nisha patil - 9/5/2024 7:29:08 PM
Share This News:



कोल्हापूर :प्रतिनिधी विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी या नव्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. युवा वर्गाची रुची व गरज ओळखून पॉडकास्ट सुरु केल्याबद्दल त्यानी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. अभियांत्रिकीबाबतची परिपूर्ण माहिती याद माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए. के गुप्ता,  प्राचार्य डॉ. संतोष चेडे, ऍडमिशन विभाग प्रमुख प्रा. रवींद्र बेन्नी, टी.पी.ओ. मकरंद काइंगडे, प्रा. एस. आर. खोत, डॉ. राहुल पाटील, प्रा. मनजित जाधव, प्रा. तिलोत्तमा पडवळे, प्रा. सनी मोहिते, प्रा. शमीम भाई, विराज पसारे, अमृता भोसले, प्रांजल फराकटे, योगेश चौगुले आदी उपस्थित होते. स्पृहा गद्रे, निलेश तरमुरे, जुनेद पटेल यांनी या ‘पॉडकास्ट’ साठी विशेष योगदान दिले


डॉ. संजय डी. पाटील यांनी टीमचे अभिनंदन