राजकीय
डॉ. सुजित मिणचेकऱांचा शिंदे गटात प्रवेश..
By nisha patil - 2/27/2025 6:12:31 PM
Share This News:
डॉ. सुजित मिणचेकऱांचा शिंदे गटात प्रवेश..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भगवा ध्वज देऊन स्वागत
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकऱांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना भगवा ध्वज देऊन स्वागत केले, तर खासदार धैर्यशील माने आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रवेशामुळे हातकणंगले मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने मिणचेकऱांना पक्षात घेतल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा प्रभाव पडू शकतो. या पार्श्वभूमीवर लवकरच भव्य शक्तिप्रदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
डॉ. सुजित मिणचेकऱांचा शिंदे गटात प्रवेश..
|