बातम्या

इचलकरंजीतील गणपतराव जाधव यांच्या नूतन घराच्या वास्तुशांतीस डॉ. राहुल आवाडे यांची उपस्थिती

Dr Vastu Shanti of Ganpatrao Jadhavs new house in Ichalkaranji Rahul Awade


By nisha patil - 8/14/2024 6:03:00 PM
Share This News:



इचलकरंजीचे श्री. गणपतराव रामचंद्र जाधव यांच्या नूतन घराच्या वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी षटकोन चौक, तीन बत्ती चार रस्ता, इचलकरंजी येथे उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ताराराणी युवा अध्यक्ष सतीश मुळीक, राजू जाधव, सचिन चव्हाण यांच्यासह जाधव कुटुंबीय उपस्थित होते.


इचलकरंजीतील गणपतराव जाधव यांच्या नूतन घराच्या वास्तुशांतीस डॉ. राहुल आवाडे यांची उपस्थिती