बातम्या

चंदुर येथील विठ्ठल मंदिरास डॉ. राहुल आवाडे यांची भेट..

Dr Vitthal temple at Chandur Rahul Awades meeting


By nisha patil - 6/14/2024 8:19:55 PM
Share This News:



 चंदूर येथील विठ्ठल मंदिरास  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी भेट दिली तसेच मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना दिले. याप्रसंगी वारकरी संप्रदाय यांच्या वतीने साहेबांचा सत्कार करण्यात आला. 
 

यावेळी माजी पंचायत समिती सभापती महेश पाटील, माजी उपसरपंच संजय जिंद्दे, जयगोंड पाटील, भाऊसो पाटील, बसगोंडा पाटील, आमन्ना पुजारी, सुरेश पाटील, बसवराज पाटील, दादासो परीट यांच्यासह वारकरी संप्रदाय व महिला उपस्थित होते.


चंदुर येथील विठ्ठल मंदिरास डॉ. राहुल आवाडे यांची भेट..