बातम्या

कोरोची येथे डॉ. राहुल आवाडे यांचा नागरिकांशी संवाद..

Dr at Korochi Rahul Awades interaction with citizens


By nisha patil - 7/15/2024 7:07:17 PM
Share This News:



कोरोची येथील रोहीदास समाज मंदिर येथे भागातील रस्त्याच्या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी लवकारत लवकर रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन नागरिकांना दिले.यावेळी माजी सरपंच सर्जेराव माने, ग्रा.प. सदस्य विकी माने, ग्रा.प.सदस्य संजय शहापूरे, बंडू पाटील, सुभाष माने, अजित माने, ओंकार माने, आदी माने, राजू माने, प्रकाश माने, सतीश माने, विनायक माने, रितेश माने, अक्षय माने, यांच्यासह भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


कोरोची येथे डॉ. राहुल आवाडे यांचा नागरिकांशी संवाद..