बातम्या

शहापूर येथील विविध समस्यांचा डॉ. राहुल आवाडे यांनी घेतला आढावा...

Dr of various problems in Shahapur Rahul Awade reviewed


By nisha patil - 6/7/2024 5:34:49 PM
Share This News:



 शहापूर येथील पाण्याची टाकी, पाटील किरणा समोरचा परिसर येथे भागातील विविध नागरी समस्या व विकास कामाच्या संदर्भात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच माजी नगरसेवक दादासो भाटले यांच्या कारखान्यास साहेबांनी भेट दिली.यावेळी अशोक चव्हाण, पंकज कांबळे, निवृत्ती पाटील, आकाराम सावंत, मुकुंद पालकर, युवराज पाटील, हेमंत साळुंखे, कपिल भाटले, मुसा मुजावर, प्रज्योत कांबळे यांच्यासह भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


शहापूर येथील विविध समस्यांचा डॉ. राहुल आवाडे यांनी घेतला आढावा...