बातम्या

डॉ.डी. एस. घुगरे यांची मुंबई राज्य उपाध्यक्षपदी निवड

DrD S Ghugre was elected as Mumbai State Vice President


By nisha patil - 9/7/2024 6:37:12 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून अनेक विद्यार्थ्यांना कृतीयुक्त चांगले शिक्षण  मिळावं यासाठी यथोचित प्रयत्न केले असे आदर्श गुरुकुल अकॅडमी मिनचे संचलित आदर्श गुरुकुल विद्यालय व  ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठवडगावचे संस्थापक अध्यक्ष डॉ.डी. एस . घुगरे यांची राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई राज्य उपाध्यक्षपदी  निवड करण्यात आली आहे. अनेक विविध क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.


डॉ.डी. एस. घुगरे यांची मुंबई राज्य उपाध्यक्षपदी निवड