बातम्या
रोज एक कप ‘कॉफी’ घ्या… आणि वाढता तुमचे आयुष्यमान
By nisha patil - 3/22/2024 9:36:54 AM
Share This News:
कॉफीतील कॅफेनयुक्त पदार्थामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या योग्यप्रकारे काम करतात. हृदय व रक्तवाहिन्यांवरील अतिरिक्त दाब टाळता येतो. अल्झायमर आणि इतरही आजारही नियंत्रणात राहतात. यासाठी रोज किमान एक कप कॉफीघेतली पाहिजे.
असे वाढते आयुष्यमान
चयापचय, शरीरात बिघाड करणारे पदार्थ, न्यूक्लिअस अॅसिड यांमुळे रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार आणि हृदयविकाराच्या समस्या होतात. मात्र, या सगळ्यावर कॉफी हा सर्वाधिक प्रभावी उपाय आहे. अशाप्रकारे कॉफीमुळे आयुष्यमानात वाढ होऊ शकते.
रोज एक कप ‘कॉफी’ घ्या… आणि वाढता तुमचे आयुष्यमान
|