बातम्या

नागाव फाटा येथील गॅस गळतीमुळे प्रशासनाची उडाली तारांबळ..

Due to the gas leak in Nagaon Phata the administration is in trouble


By nisha patil - 2/2/2024 11:05:59 PM
Share This News:



नागाव फाटा येथील गॅस गळतीमुळे प्रशासनाची उडाली तारांबळ.. 
 

पांडुरंग फिरींगे कोल्हापूर  - आज सकाळी बत्तीस शिराळा इथून कोल्हापूरकडे येणाऱ्या बायोगॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून नागाव फाटा इथ गॅस गळती होऊन मोठा आवाज येवू लागल्यानं परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत व्हॉल्व बंद केल्यानं पुढील अनर्थ टळला.मात्र या सर्व घटनेमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाची मोठी तारांबळ उडाली होती.


नागाव फाटा येथील गॅस गळतीमुळे प्रशासनाची उडाली तारांबळ..